Technical Analysis MACD Indicator

ट्रेडिंग करताना सगळ्यात जास्त उपयुक्त असलेला इंडिकेटीर्स म्हणजे MACD.

या लेखात आपण MACD इंडिकेटर्स बद्दल माहिती घेणार आहेत.
    चला तर पाहुयात MACD इंडिकेटर.
    1979 साली Gerald Appel ने शोध लावला.शेअर बाजार,फ्युचर मार्केट,कमोडिटी मार्केट,फॉरेक्स मार्केट सर्व ठिकाणी उपयोगी पडतो.

    What Is MACD?

    MACD (Moving average convergence divergence)
    हे एक ट्रेंड दर्शवणारे इंडिकेटर आहे,त्यामुळे हे इंडिकेटीर moving average आणि supertrend इंडिकेटर सारखे अचूकतेने ट्रेंड दाखवते.याचा वापर करणे खूपच सोपा आहे.MACD इंडिकेटर हे दोन EMA indicator चे एकत्रीकरण करून आपल्याला ट्रेंड दाखवून देते.

    EMA (Exponential Moving Average)


    MACD चे Structure:

    MACD इंडिकेटर मध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी असतात.त्या पुढीलप्रमाणे,

    1.MACD LINE(Fast Line)
    ही लाईन 12 दिवसांचा आणि 26 दिवसाचा EMA (कॅडलेस्टिक)चा Ratio असतो.

    2.SIGNAL LINE(Slow Line)
    MACD च्या 9 दिवसांचा(9 कॅडलेस्टिक) ratio दर्शवते.

    3.ZERO LINE(Base Line किंवा Centre Line)
    MACD लीने आणि SIGNAL लाईन मधील फरक ZERO LINE दर्शवते.

    4.MACD HISTOGRAM 
    हे अगदी volume इंडिकेटर्स सारखे काम करते.

    MACD ची डिफॉल्ट सेटिंग (12,26,09) ही आहे.यात काही बदल करण्याची गरज नाही कारण ही डिफॉल्ट सेटिंगच योग्य प्रकारे काम करते.

    How does MACD work?


    MACD इंडिकेटर मध्ये MACD line आणि Signal Line वर होणारे बदल हे आपल्याला खरेदी आणि विक्रीचे संकेत देत असतात.यामध्ये दोन प्रकारचे क्रॉसओवर असतात.

    1.पोसिटीव्ह क्रॉसओवर (bullish)
    सिग्नल लाईन macd लाईनला वरच्या बाजूस क्रॉसओवर करते ,तेव्हा त्याला पोसिटीव्ह क्रॉसओवर म्हणतात.तेव्हा आपल्याला खरेदी चा संकेत मिळतो.

    2.निगेटिव्ह क्रॉसओवर (bearish)
    सिग्नल लाईनला macd लाईन खालील बाजूस क्रॉसओवर करते,तेव्हा निगेटिव्ह क्रॉसओवर करतात.तेव्हा आपल्याला विक्री चा संकेत मिळतो.

    काही महत्त्वाचे

    MACD Double Top
    हे किमतीतील बदल नसून फक्त इंडिकेटर्सच्या double टॉप बद्दल आहे. 

    जेव्हा MACD लाईन double top झेरो लाईन च्या वरील भागास असेल ,तेव्हा मंदी ची संभावना अधिक असते.तसेच MACD लाईन झेरो लाईन च्या खालच्या भागात double top करीत असेल ,तर तिथे bullish trend (तेजी)असतो.

    MACD Histogram 
    ही एक volume सारखे कार्य करते.हिस्टोग्राम पोसिटीव्ह आणि निगेटिव्ह बदल दर्शवतो.trend आणि momentum हे अचूकपणे दर्शवतो.

    How can i Buying & selling?


    जेव्हा MACD मध्ये पोसिटीव्ह क्रॉसओवर झाला असेल,त्याच्या पुढील कॅडलेस्टिक वर खरेदी करावे.जेव्हा निगेटिव्ह कॅडलेस्टिक पॅटर्न तयार होईल तेव्हा विक्री करणे.

    आशा करतो की ,तुम्हाला MACD इंडिकेटर बद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल.याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण कंमेंट मध्ये विचारू शकता.

    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post