निर्देशांक : निफ्टी 50 आणि सेन्सेक्स || INDIAN SHARE MARKET INDICES IN MARATHI

शेअर बाजार म्हणजे काय || Share Market Information in Marathi

या लेखात आपण शेअर मार्केट बद्दल आपण जाणून घेतले.आता आपण शेअर बाजारातील निर्देशांक बद्दल माहिती घेणार आहोत.

    INDIAN SHARE MARKET INDICES IN MARATHI

    NSE (NATIONAL STOCK EXACHANGE):

    भारतीय शेअर बाजारात सर्वात जास्त शेअर ची देवाणघेवाण म्हणजेच ट्रेडिंग निफ्टी मध्ये होत असते.यामध्ये प्रामुख्याने 50 मोठ्या भांडवल असणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो.या कंपन्यांची यादी मी खालील तक्त्यात देत आहे.त्यासोबतच मी त्याचे निफ्टी 50 मधील हिस्सेदारीची पण माहिती दिली आहे.हा हिस्सेदारीनुसार निफ्टी 50 वर परिणाम करत असते.यामध्ये आपण दोन पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो.


    निफ्टी 50 मधील स्टॉक 

    1.ADANIPORTS

    2.Asian paint

    3.Axis Bank 

    4.Bajaj auto

    5.Bajaj finance

    6.Bajaj finserv

    7.Bharti airtel

    8.Bharat petroleum

    9.Britannia

    10.Cipla

    11.Coal india

    12.Divi's lab

    13.Dr reddy lab

    14.Eicher motors

    15.Grasim

    16.HCl

    17.Hdfc

    18.Hdfc bank

    19.Hdfc life

    20.Hero motorcorp

    21.Hindalco industry

    22.Hindustan Unilever

    23.Icici bank

    24.Indusind bank

    25.Infosys

    26.Indian oil corporation 

    27.Itc

    28.Jsw steel 

    29.kotak mahindra bank

    30.L&T

    31.Mahindra & mahindra

    32.Maruti Suzuki

    33.Nestle india

    34.Ntpc

    35.Ongc

    36.Power grid

    37.Reliance

    38.SBI

    39.SBI life insurance company

    40.Shree cement

    41.Sun pharma 

    42.Tata motors

    43.Tata steel

    44.TCS

    45.Tata consumer product

    46.Tech mahindra

    47.Titan company

    48.Ultra tech cement

    49.UPL

    50.Wipro


    1.Equity :

     यामध्ये खरेदी केलेला समभाग हा जर (डिलिव्हरी) मध्ये खरेदी केलेला असेल तर तो आपण आपल्याला पाहिजे तितके दिवस डिमॅट अकाउंट मध्ये ठेऊ शकतो.पण जर आपण (इंट्राडे) करीत असेल तर बाजार बंद होण्याअगोदर आपल्याला ते समभाग विकावे लागतात.


    2.DERIVATIVE MARKET

    सर्वात जास्त लोकप्रिय असणारे आणि जास्त नफा आणि तोटा कमी वेळात देणारे हे मार्केट आहे.यामध्ये ज्याने संयम पाळला तोच टिकतो.

    यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

    ■ Future
    ■ Option
    याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती घेणारच आहोत.

    आता आपण निफ्टीच्या म्हणजे (NSE) च्या सेक्टरल नुसार इंडेक्स पाहू.
    सर्वप्रथम मी येथे नमूद करतो की भारतात मुख्य निर्देशांक दोन आहे.पहिला निफ्टी 50 आणि दुसरा सेन्सेक्स.म्हणायला फक्त आहेत की निफ्टी 50 पण यातील फक्त टॉप 10 सगळ मार्केट हलवतात.
    ते पुढीलप्रमाणे,


    Top constituents by weightage 

    1.एच डी एफ सी बँक 10.24%
    2.रिलायन्स इंडस्ट्री 10.19%
    3.इन्फोसिस 7.98%
    4.हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोशन 7.08%
    5.आईसीआईसीआई बँक 6.34%
    6.टाटा कन्सल्टन्सी सर्विस लिमिटेड 5.18 %
    7.कोटक महिंद्रा बँक लिमिटेड 4.05 %
    8.हिंदुस्तान युनिलिव्हर  3.42%
    9.आईटीसी लिमिटेड 3.01 %
    10.बँक लिमिटेड 2.76 %


    निफ्टी चे सेक्टरल नुसार इंडेक्स पुढील प्रमाणे आहेत.


    ◆निफ्टी बँक
    ◆निफ्टी आयटी
    ◆निफ्टी पीएसयु बँक
    ◆निफ्टी एफ एम जी सी
    ◆निफ्टी प्रायव्हेट बँक
    ◆निफ्टी मेटल
    ◆निफ्टी फायनान्स सर्विस


    SENSEX ( BSE : BOMBAY STOCK EXCHANGE )



    आशिया खंडातील सर्वात जुने STOCK EXCHANGE म्ह्णून याची ओळख आहे.भारतात निफ्टी नंतर सर्वात जास्त BSE मध्ये ट्रेडिंग केली जाते.
    यामध्ये फक्त Equity मधेच ट्रेडिंग करता येते.कारण यामध्ये अजून derivative market सारखे सुविधा उपलब्ध नाही परंतु BSE लवकरच future आणि option ची सुविधा उपलब्ध करणार आहेत.यामध्ये प्रामुख्याने मोठ्या भांडवली 30 कंपन्याचा समावेश होतो.या तीस कंपन्यांच्या आधारावर याचा निर्देशांक ठरवलं जातो.या तीस कंपन्यांची यादी मी खाली देत आहे.

    1.Asian paint

    2.Axis Bank

    3.Bajaj auto

    4.Bajaj finance

    5.Bajaj finserv

    6.Bharti airtel

    7.Dr reddy

    8.HCl

    9.Hdfc

    10.Hdfc bank

    11.Hindustan Unilever

    12.Icici bank

    13.Indusind bank

    14.Infosys

    15.ITC

    16.Kotak mahindra bank

    17.L&T

    18.Mahindra & mahindra

    19.Maruti Suzuki

    20.Nestle India

    21.Ntpc

    22.Ongc

    23.Powergrid

    24.Reliance

    25.State bank of india

    26.Sunpharma 

    27.TCS

    28.Tech mahindra 

    29.Titan

    30.Ultra tech cement


    Post a Comment

    Post a Comment (0)

    Previous Post Next Post